


तुमचा आजार पुन्हा पुन्हा का होतोय माहीत आहे का?
गुरुकृपा आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म सेंटर
२०+ वर्षांचा अनुभव
25,०००+ रुग्णांना यशस्वी उपचार
25,०००+ रुग्णांना यशस्वी उपचार
नाडी परीक्षणातून अचूक कारण शोधून मुळापासून उपचार








सांधेदुखी, वातरोग, टाचदुखी, कंबरदुखी, गुडघा दुखी, मान दुखी, मणक्याचे विकार, एकांगवात , पॅरालिसिस



स्त्रियांचे आजार, लैंगिक समस्या, मुल न होणे, बालकांचे आजार, बालदमा





जुनाट सर्दी, दमा, नाकाचे हाड वाढणे, कानातून आवाज येणे, डोळ्यांच्या तक्रारी, मुळव्याध, रक्त कमी होणे, अंगावरती सुज येणे
आपल्या हॉस्पिटलमध्ये पहिल्या नाडी परीक्षणासाठी मर्यादित कालावधीसाठी सवलत देण्यात येत आहे
योग्य निदान केल्यानंतर अनेक रुग्णांना काही दिवसांतच आराम जाणवतो. मात्र प्रत्येकाची प्रकृती वेगळी असल्याने उपचार वैयक्तिकरित्या ठरवले जातात.
तुम्ही Call किंवा WhatsApp करून सहज अपॉइंटमेंट बुक करू शकता. आमची टीम तुम्हाला लगेच मार्गदर्शन करेल.
होय, सर्व उपचार तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित पद्धतीने केले जातात आणि नैसर्गिक पद्धतींवर आधारित असतात.
त्यातून शरीरातील दोष (वात, पित्त, कफ), आजाराचे मूळ कारण आणि तुमच्या प्रकृतीनुसार योग्य उपचार काय असावा हे स्पष्ट होते.